12 lines
1.6 KiB
Markdown
12 lines
1.6 KiB
Markdown
# do you say to him whom the Father set apart and sent into the world, 'You are blaspheming,' because I said, 'I am the Son of God'?
|
|
|
|
येशूने आपल्या विरोधकांना असे म्हणायला लावले की त्याने ""देवाचा पुत्र"" असे म्हटले तेव्हा तो निंदा करीत होता. वैकल्पिक भाषांतर: ""ज्याने पित्याला जगामध्ये पाठविण्यास वेगळे केले आहे त्यास तुम्ही सांगू नये,' मी देवाचा पुत्र आहे असे म्हणताना तुम्ही निंदा करीत आहात! ' (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|
|
|
|
# You are blaspheming
|
|
|
|
तुम्ही देवाचा अपमान करीत आहात. येशूच्या विरोधकांना हे समजले की जेव्हा तो म्हणाला की तो देवाचा पुत्र आहे, तेव्हा तो असे म्हणत होता की तो देवाच्या बरोबरीचा आहे.
|
|
|
|
# Father ... Son of God
|
|
|
|
हे महत्वाचे शीर्षक आहेत जे देव आणि येशू यांच्यातील संबंधांचे वर्णन करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
|