mr_tn/jhn/10/36.md

1.6 KiB

do you say to him whom the Father set apart and sent into the world, 'You are blaspheming,' because I said, 'I am the Son of God'?

येशूने आपल्या विरोधकांना असे म्हणायला लावले की त्याने ""देवाचा पुत्र"" असे म्हटले तेव्हा तो निंदा करीत होता. वैकल्पिक भाषांतर: ""ज्याने पित्याला जगामध्ये पाठविण्यास वेगळे केले आहे त्यास तुम्ही सांगू नये,' मी देवाचा पुत्र आहे असे म्हणताना तुम्ही निंदा करीत आहात! ' (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

You are blaspheming

तुम्ही देवाचा अपमान करीत आहात. येशूच्या विरोधकांना हे समजले की जेव्हा तो म्हणाला की तो देवाचा पुत्र आहे, तेव्हा तो असे म्हणत होता की तो देवाच्या बरोबरीचा आहे.

Father ... Son of God

हे महत्वाचे शीर्षक आहेत जे देव आणि येशू यांच्यातील संबंधांचे वर्णन करतात. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)