mr_tn/jhn/10/33.md

8 lines
666 B
Markdown

# The Jews answered him
यहूदी"" हा शब्द सिनेकोडोच आहे जो येशूचा विरोध करणाऱ्या यहूदी पुढाऱ्याचे प्रतिनिधीत्व करतो. वैकल्पिक भाषांतर: ""यहूदी विरोधकांनी उत्तर दिले"" किंवा ""यहूदी पुढाऱ्यांनी त्याला उत्तर दिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# making yourself God
देव असल्याचा हक्क सांगितला