mr_tn/jhn/10/33.md

666 B

The Jews answered him

यहूदी"" हा शब्द सिनेकोडोच आहे जो येशूचा विरोध करणाऱ्या यहूदी पुढाऱ्याचे प्रतिनिधीत्व करतो. वैकल्पिक भाषांतर: ""यहूदी विरोधकांनी उत्तर दिले"" किंवा ""यहूदी पुढाऱ्यांनी त्याला उत्तर दिले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

making yourself God

देव असल्याचा हक्क सांगितला