mr_tn/jhn/10/29.md

8 lines
691 B
Markdown

# My Father, who has given them to me
पिता"" हा शब्द देवासाठी महत्त्वाचा शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# the hand of the Father
हात"" हा शब्द एक टोपणनाव आहे जो देवाच्या ताब्यात आणि संरक्षणाची काळजी दर्शवितो. वैकल्पिक भाषांतर: ""कोणीही माझ्या पित्यापासून चोरी करू शकत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])