mr_tn/jhn/10/23.md

737 B

Jesus was walking in the temple

जिथे येशू चालत होता ते क्षेत्र खरोखरच एक आंगन होते जे मंदिराच्या इमारतीच्या बाहेर होते. वैकल्पिक भाषांतर: ""येशू मंदिरात अंगणात फिरत होता"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

porch

इमारतीच्या प्रवेशद्वाराशी जोडलेली ही रचना आहे; त्यात छप्पर आहे आणि कदाचित भिंती असू शकतात किंवा नाही.