mr_tn/jhn/10/23.md

8 lines
737 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Jesus was walking in the temple
जिथे येशू चालत होता ते क्षेत्र खरोखरच एक आंगन होते जे मंदिराच्या इमारतीच्या बाहेर होते. वैकल्पिक भाषांतर: ""येशू मंदिरात अंगणात फिरत होता"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# porch
इमारतीच्या प्रवेशद्वाराशी जोडलेली ही रचना आहे; त्यात छप्पर आहे आणि कदाचित भिंती असू शकतात किंवा नाही.