mr_tn/jhn/10/10.md

12 lines
1.2 KiB
Markdown

# does not come if he would not steal
हे दुहेरी नकारात्मक आहे. काही भाषांमध्ये कर्तरी विधान वापरणे हे अधिक नैसर्गिक आहे. पर्यायी भाषांतर: ""फक्त चोरीसाठी येतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]])
# steal and kill and destroy
येथे निहित रूपक ""मेंढरू"" आहे, जे देवाच्या लोकांचे प्रतिनिधीत्व करते. वैकल्पिक भाषांतर: ""मेंढरांना चोरून ठार मारुन नष्ट करण्यासाठी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# so that they will have life
ते"" हा शब्द मेंढ्यांना सूचित करतो. ""जीवन"" म्हणजे सार्वकालिक जीवन होय. वैकल्पिक भाषांतर: ""यामुळे ते जिवंत राहतील, कमी नसेल