mr_tn/jhn/09/41.md

8 lines
1.0 KiB
Markdown

# If you were blind, you would have no sin
येथे ""अंधत्व"" हा देवाचा सत्य न जाणण्याबद्दल एक रूपक आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जर तुम्हाला देवाचे सत्य जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही तुमची दृष्टी प्राप्त करू शकाल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# but now you say, 'We see,' so your sin remains
येथे ""पाहणे"" हे देवाचे सत्य जाणून घेण्यासाठी एक रूपक आहे. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही खरोखरच देवाच्या सत्याबद्दल जाणता की चुकीचे विचार करता म्हणून तुम्ही आंधळे राहाल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])