mr_tn/jhn/09/32.md

686 B

Connecting Statement:

जो मनुष्य आंधळा होता तो यहूदी लोकांशी बोलत होता.

it has never been heard that anyone opened

हे एक निष्क्रिय विधान आहे. आपण ते कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""जन्मापासून आंधळा असलेला माणूस बरे करण्याबद्दल कोणीही आधीही ऐकलेला नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)