# Connecting Statement: जो मनुष्य आंधळा होता तो यहूदी लोकांशी बोलत होता. # it has never been heard that anyone opened हे एक निष्क्रिय विधान आहे. आपण ते कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""जन्मापासून आंधळा असलेला माणूस बरे करण्याबद्दल कोणीही आधीही ऐकलेला नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])