mr_tn/jhn/09/29.md

793 B

We know that God has spoken to Moses

आम्हाला खात्री आहे की देव मोशेशी बोलला आहे

we do not know where this one is from

येथे यहूदी पुढारी येशूचा संदर्भ देत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांला शिष्यांना बोलावण्याचा अधिकार नाही. वैकल्पिक भाषांतर: ""तो कुठून आला हे आम्हाला माहित नाही किंवा त्याला त्याचे अधिकार कुठे मिळाले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)