# We know that God has spoken to Moses आम्हाला खात्री आहे की देव मोशेशी बोलला आहे # we do not know where this one is from येथे यहूदी पुढारी येशूचा संदर्भ देत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांला शिष्यांना बोलावण्याचा अधिकार नाही. वैकल्पिक भाषांतर: ""तो कुठून आला हे आम्हाला माहित नाही किंवा त्याला त्याचे अधिकार कुठे मिळाले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])