mr_tn/jhn/09/16.md

16 lines
1.4 KiB
Markdown

# General Information:
18 व्या वचनात मुख्य कथेतील एक विराम आहे ज्यामध्ये योहान यहूद्यांच्या अविश्वासाबद्दल पार्श्वभूमीची माहिती देतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# he does not keep the Sabbath
याचा अर्थ येशू यहूदी विश्रांतीच्या दिवशी कोणतेही काम न करण्याच्या नियमांचे पालन करीत नाही.
# How can a man who is a sinner do such signs?
येशूची चिन्हे सिद्ध करतात की तो पापी नाही हे या प्रश्नावर जोर देणारी एक टिप्पणी आहे. वैकल्पिक भाषांतर: ""एक पापी असे चिन्हे करू शकत नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# signs
चमत्कारांसाठी हा दुसरा शब्द आहे. ""चिन्ह"" हा पुरावा देतो की देव सर्वसमर्थ आहे ज्याला विश्वावर संपूर्ण अधिकार आहे.