mr_tn/jhn/09/16.md

1.4 KiB

General Information:

18 व्या वचनात मुख्य कथेतील एक विराम आहे ज्यामध्ये योहान यहूद्यांच्या अविश्वासाबद्दल पार्श्वभूमीची माहिती देतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

he does not keep the Sabbath

याचा अर्थ येशू यहूदी विश्रांतीच्या दिवशी कोणतेही काम न करण्याच्या नियमांचे पालन करीत नाही.

How can a man who is a sinner do such signs?

येशूची चिन्हे सिद्ध करतात की तो पापी नाही हे या प्रश्नावर जोर देणारी एक टिप्पणी आहे. वैकल्पिक भाषांतर: ""एक पापी असे चिन्हे करू शकत नाही!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

signs

चमत्कारांसाठी हा दुसरा शब्द आहे. ""चिन्ह"" हा पुरावा देतो की देव सर्वसमर्थ आहे ज्याला विश्वावर संपूर्ण अधिकार आहे.