mr_tn/jhn/08/52.md

12 lines
878 B
Markdown

# Jews
येथे ""यहूदी"" हा येशूचा विरोध करणाऱ्या ""यहूदी पुधाऱ्यासाठी "" साठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""यहूदी पुढारी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# If anyone keeps my word
जर कोणी माझे शिक्षण पाळतो तर
# taste death
ही एक म्हण आहे ज्याचा मृत्यूचा अनुभव आहे. यहूदी नेते गृहीत धरले की येशू फक्त शारीरिक मृत्यूविषयी बोलत आहे. वैकल्पिक भाषांतर: ""मरणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])