mr_tn/jhn/08/52.md

878 B

Jews

येथे ""यहूदी"" हा येशूचा विरोध करणाऱ्या ""यहूदी पुधाऱ्यासाठी "" साठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""यहूदी पुढारी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

If anyone keeps my word

जर कोणी माझे शिक्षण पाळतो तर

taste death

ही एक म्हण आहे ज्याचा मृत्यूचा अनुभव आहे. यहूदी नेते गृहीत धरले की येशू फक्त शारीरिक मृत्यूविषयी बोलत आहे. वैकल्पिक भाषांतर: ""मरणे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)