mr_tn/jhn/08/13.md

8 lines
783 B
Markdown

# You bear witness about yourself
तुम्ही फक्त आपल्याबद्दल या गोष्टी बोलत आहात
# your witness is not true
परुशी असा अर्थ देत आहेत की केवळ एक व्यक्तीचा साक्षीदार सत्य नाही कारण तो सत्यापित केला जाऊ शकत नाही. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही स्वतःचा साक्षीदार होऊ शकत नाही"" किंवा ""तुम्ही आपल्याबद्दल जे म्हणता ते खरे नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])