mr_tn/jhn/08/13.md

783 B

You bear witness about yourself

तुम्ही फक्त आपल्याबद्दल या गोष्टी बोलत आहात

your witness is not true

परुशी असा अर्थ देत आहेत की केवळ एक व्यक्तीचा साक्षीदार सत्य नाही कारण तो सत्यापित केला जाऊ शकत नाही. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही स्वतःचा साक्षीदार होऊ शकत नाही"" किंवा ""तुम्ही आपल्याबद्दल जे म्हणता ते खरे नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)