mr_tn/jhn/07/40.md

647 B

This is indeed the prophet

हे सांगून, लोक असे दर्शवित आहेत की त्यांना विश्वास आहे की येशू हा मोशेसारखा संदेष्टा आहे ज्याला देवाने पाठवण्याचे वचन दिले होते. वैकल्पिक भाषांतर: ""हा खरोखरच संदेष्टा आहे जो मोशेसारखा आहे ज्याची आपण वाट पाहत आहोत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)