mr_tn/jhn/07/40.md

4 lines
647 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# This is indeed the prophet
हे सांगून, लोक असे दर्शवित आहेत की त्यांना विश्वास आहे की येशू हा मोशेसारखा संदेष्टा आहे ज्याला देवाने पाठवण्याचे वचन दिले होते. वैकल्पिक भाषांतर: ""हा खरोखरच संदेष्टा आहे जो मोशेसारखा आहे ज्याची आपण वाट पाहत आहोत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])