mr_tn/jhn/07/31.md

708 B

When the Christ comes, will he do more signs than what this one has done?

ही टिप्पणी जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या रूपात दिसून येते. वैकल्पिक भाषांतर: ""जेव्हा ख्रिस्त येतो तेव्हा नक्कीच तो या मनुष्यांपेक्षा अधिक चिन्हे करू शकणार नाही!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

signs

हे चमत्कार आहे जे सिद्ध करते की येशू हा ख्रिस्त आहे.