# When the Christ comes, will he do more signs than what this one has done? ही टिप्पणी जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या रूपात दिसून येते. वैकल्पिक भाषांतर: ""जेव्हा ख्रिस्त येतो तेव्हा नक्कीच तो या मनुष्यांपेक्षा अधिक चिन्हे करू शकणार नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # signs हे चमत्कार आहे जे सिद्ध करते की येशू हा ख्रिस्त आहे.