mr_tn/jhn/07/23.md

1.0 KiB

If a man receives circumcision on the Sabbath so that the law of Moses is not broken

जर तुम्ही एखाद्या शब्बाथाच्या दिवशी आपल्या मुलाची सुंता केली तर तुम्ही मोशेचे नियमशास्त्र मोडणार नाही

why are you angry with me because I made a man completely healthy on the Sabbath?

ही टिप्पणी जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या रूपात दिसून येते. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही माझ्यावर रागावू नये कारण मी शब्बाथ दिवशी मनुष्य चांगला प्रकारे बरा केला आहे!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

on the Sabbath

यहूदी विश्रांतीच्या दिवशी?