# If a man receives circumcision on the Sabbath so that the law of Moses is not broken जर तुम्ही एखाद्या शब्बाथाच्या दिवशी आपल्या मुलाची सुंता केली तर तुम्ही मोशेचे नियमशास्त्र मोडणार नाही # why are you angry with me because I made a man completely healthy on the Sabbath? ही टिप्पणी जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या रूपात दिसून येते. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही माझ्यावर रागावू नये कारण मी शब्बाथ दिवशी मनुष्य चांगला प्रकारे बरा केला आहे!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # on the Sabbath यहूदी विश्रांतीच्या दिवशी?