mr_tn/jhn/07/22.md

829 B

not that it is from Moses, but from the ancestors

येथे योहान सुंतेबद्दल अतिरिक्त माहिती प्रदान करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

on the Sabbath you circumcise a man

येशूचा असा अर्थ आहे की सुंतेच्या कृतीमध्ये देखील कार्य समाविष्ट आहे. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही शब्बाथ दिवशी नर बाळांची सुंता करता. तेही कार्यरत आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

on the Sabbath

यहूदी विश्रांतीच्या दिवशी