# not that it is from Moses, but from the ancestors येथे योहान सुंतेबद्दल अतिरिक्त माहिती प्रदान करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # on the Sabbath you circumcise a man येशूचा असा अर्थ आहे की सुंतेच्या कृतीमध्ये देखील कार्य समाविष्ट आहे. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही शब्बाथ दिवशी नर बाळांची सुंता करता. तेही कार्यरत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # on the Sabbath यहूदी विश्रांतीच्या दिवशी