mr_tn/jhn/07/10.md

16 lines
940 B
Markdown

# General Information:
कथेची स्थित करण्या बदलली आहे, आता येशू आणि त्याचे भाऊ उत्सव करण्याच्या ठिकाणी आहेत.
# when his brothers had gone up to the festival
हे ""भाऊ"" येशूचे धाकटे भाऊ होते.
# he also went up
यरुशलेम गालीलपेक्षा उंच आहे जिथे येशू आणि त्याचे भाऊ पूर्वी होते.
# not publicly but in secret
या दोन वाक्यांचा अर्थ एकच आहे. जोर देण्यासाठी या कल्पनाची पुनरावृत्ती होते. वैकल्पिक भाषांतर: ""खूप गुप्तपणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])