mr_tn/jhn/07/10.md

940 B

General Information:

कथेची स्थित करण्या बदलली आहे, आता येशू आणि त्याचे भाऊ उत्सव करण्याच्या ठिकाणी आहेत.

when his brothers had gone up to the festival

हे ""भाऊ"" येशूचे धाकटे भाऊ होते.

he also went up

यरुशलेम गालीलपेक्षा उंच आहे जिथे येशू आणि त्याचे भाऊ पूर्वी होते.

not publicly but in secret

या दोन वाक्यांचा अर्थ एकच आहे. जोर देण्यासाठी या कल्पनाची पुनरावृत्ती होते. वैकल्पिक भाषांतर: ""खूप गुप्तपणे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)