mr_tn/jhn/07/04.md

8 lines
556 B
Markdown

# he himself
स्वतः"" हा शब्द एक संबंधी सर्वनाम आहे जो ""तो"" शब्दावर जोर देते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rpronouns]])
# the world
येथे ""जग"" हे जगातील सर्व लोकांसाठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""सर्व लोक"" किंवा ""प्रत्येकास"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])