mr_tn/jhn/07/04.md

556 B

he himself

स्वतः"" हा शब्द एक संबंधी सर्वनाम आहे जो ""तो"" शब्दावर जोर देते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rpronouns)

the world

येथे ""जग"" हे जगातील सर्व लोकांसाठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""सर्व लोक"" किंवा ""प्रत्येकास"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)