mr_tn/jhn/06/51.md

584 B

living bread

याचा अर्थ ""भाकर जी लोकांना जीवन देते"" ([योहान 6:35] (../06/35.md)).

for the life of the world

येथे ""जग"" हे टोपणनाव आहे जे जगातील सर्व लोकांच्या जीवनांचे प्रतिनिधित्व करते. वैकल्पिक भाषांतर: ""ते जगातील सर्व लोकांना जीवन देईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)