# living bread याचा अर्थ ""भाकर जी लोकांना जीवन देते"" ([योहान 6:35] (../06/35.md)). # for the life of the world येथे ""जग"" हे टोपणनाव आहे जे जगातील सर्व लोकांच्या जीवनांचे प्रतिनिधित्व करते. वैकल्पिक भाषांतर: ""ते जगातील सर्व लोकांना जीवन देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])