mr_tn/jhn/06/09.md

978 B

five bread loaves of barley

ज्वारीच्या पाच भाकरी. ज्वारी एक सामान्य धान्य होते.

loaves

भाकरीचा एक तुकडा आंबट आणि भाजलेला असतो. हे कदाचित लहान घन, गोल तुकडे होते.

what are these among so many?

हे भाष्य एका प्रश्नाच्या रूपात दिसून येतो की प्रत्येकास पोषक आहार देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे अन्न नाही. वैकल्पिक भाषांतर: ""यापैकी काही तुकडे भाकरी आणि मासे इतके लोक खाण्यासाठी पुरेसे नाहीत!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)