# five bread loaves of barley ज्वारीच्या पाच भाकरी. ज्वारी एक सामान्य धान्य होते. # loaves भाकरीचा एक तुकडा आंबट आणि भाजलेला असतो. हे कदाचित लहान घन, गोल तुकडे होते. # what are these among so many? हे भाष्य एका प्रश्नाच्या रूपात दिसून येतो की प्रत्येकास पोषक आहार देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे अन्न नाही. वैकल्पिक भाषांतर: ""यापैकी काही तुकडे भाकरी आणि मासे इतके लोक खाण्यासाठी पुरेसे नाहीत!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])