mr_tn/jhn/05/24.md

12 lines
864 B
Markdown

# Truly, truly
तुम्ही [योहान 1:51] (../01/51.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.
# he who hears my word
येथे ""शब्द"" हे टोपणनाव आहे जे येशूच्या संदेशाचे प्रतिनिधीत्व करते. वैकल्पिक भाषांतर: ""जो कोणी माझा संदेश ऐकतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# will not be condemned
हे कर्तरी असल्याचे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: ""निष्पाप असल्याचे सिद्ध केले जाईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]])