mr_tn/jhn/05/24.md

864 B

Truly, truly

तुम्ही [योहान 1:51] (../01/51.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.

he who hears my word

येथे ""शब्द"" हे टोपणनाव आहे जे येशूच्या संदेशाचे प्रतिनिधीत्व करते. वैकल्पिक भाषांतर: ""जो कोणी माझा संदेश ऐकतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

will not be condemned

हे कर्तरी असल्याचे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: ""निष्पाप असल्याचे सिद्ध केले जाईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives)