mr_tn/jhn/05/20.md

1.0 KiB

you will be amazed

तुम्ही आश्चर्यचकित व्हाल किंवा ""तुम्हाला धक्का बसेल

For the Father loves the Son

येशू, देवाचा पुत्र म्हणून, पृथ्वीवर त्याच्या पित्याच्या नेतृत्वाचे अनुकरण आणि पालन केले, कारण येशूला माहीत होते की पित्यावर त्याला प्रेम आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

loves

देवाकडून मिळणारे प्रेम हे इतरांच्या चांगल्या गोष्टींवर केंद्रित आहे, जरी ते स्वतःला लाभ देत नाही. देव स्वत: प्रेम आहे आणि खऱ्या प्रेमाचा स्रोत आहे.