# you will be amazed तुम्ही आश्चर्यचकित व्हाल किंवा ""तुम्हाला धक्का बसेल # For the Father loves the Son येशू, देवाचा पुत्र म्हणून, पृथ्वीवर त्याच्या पित्याच्या नेतृत्वाचे अनुकरण आणि पालन केले, कारण येशूला माहीत होते की पित्यावर त्याला प्रेम आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]]) # loves देवाकडून मिळणारे प्रेम हे इतरांच्या चांगल्या गोष्टींवर केंद्रित आहे, जरी ते स्वतःला लाभ देत नाही. देव स्वत: प्रेम आहे आणि खऱ्या प्रेमाचा स्रोत आहे.