mr_tn/jhn/04/36.md

859 B

and gathers fruit for everlasting life

येथे ""सार्वकालिक जीवनाचे फळ"" हे एक रूपक आहे जे ख्रिस्ताच्या संदेशावर विश्वास ठेवतात आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करतात अशा लोकांचे प्रतिनिधित्व करतात. वैकल्पिक भाषांतर: ""आणि जे लोक संदेशावर विश्वास ठेवतात आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करतात ते अशा फळांसारखे असतात की जो हरवलेले गोळा करतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)