mr_tn/jhn/04/36.md

4 lines
859 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# and gathers fruit for everlasting life
येथे ""सार्वकालिक जीवनाचे फळ"" हे एक रूपक आहे जे ख्रिस्ताच्या संदेशावर विश्वास ठेवतात आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करतात अशा लोकांचे प्रतिनिधित्व करतात. वैकल्पिक भाषांतर: ""आणि जे लोक संदेशावर विश्वास ठेवतात आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करतात ते अशा फळांसारखे असतात की जो हरवलेले गोळा करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])