mr_tn/jhn/04/12.md

627 B

You are not greater, are you, than our father Jacob ... cattle?

ही टिप्पणी जोर जोडण्यासाठी प्रश्नाच्या स्वरुपात आली आहे. पर्यायी भाषांतर: ""तुम्ही आमचा पिता याकोब यापेक्षा श्रेष्ठ नाही ... जनावरे!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

our father Jacob

आमचा पूर्वज याकोब

drank from it

त्यातून आलेले पाणी प्याले