mr_tn/jhn/04/12.md

12 lines
627 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# You are not greater, are you, than our father Jacob ... cattle?
ही टिप्पणी जोर जोडण्यासाठी प्रश्नाच्या स्वरुपात आली आहे. पर्यायी भाषांतर: ""तुम्ही आमचा पिता याकोब यापेक्षा श्रेष्ठ नाही ... जनावरे!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# our father Jacob
आमचा पूर्वज याकोब
# drank from it
त्यातून आलेले पाणी प्याले