mr_tn/jhn/03/27.md

8 lines
681 B
Markdown

# A man cannot receive anything unless
कोणासही सामर्थ्य नाही जोपर्यंत
# it has been given to him from heaven
येथे देवाचे वर्णन करण्यासाठी ""स्वर्ग"" हे टोपणनाव म्हणून वापरले जाते. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: ""देवाने त्याला ते दिले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])