mr_tn/jhn/03/27.md

681 B

A man cannot receive anything unless

कोणासही सामर्थ्य नाही जोपर्यंत

it has been given to him from heaven

येथे देवाचे वर्णन करण्यासाठी ""स्वर्ग"" हे टोपणनाव म्हणून वापरले जाते. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: ""देवाने त्याला ते दिले आहे"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])