mr_tn/jhn/02/17.md

722 B

it was written

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: ""कोणीतरी लिहिले होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

your house

हा शब्द मंदिर, देवाचे घर होय.

consume

भस्म"" हा शब्द ""अग्नी"" च्या रूपकास सूचित करतो. मंदिरासाठी येशूचे प्रेम त्याच्या आत जाणाऱ्या अग्नीसारखे आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)