# it was written हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: ""कोणीतरी लिहिले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # your house हा शब्द मंदिर, देवाचे घर होय. # consume भस्म"" हा शब्द ""अग्नी"" च्या रूपकास सूचित करतो. मंदिरासाठी येशूचे प्रेम त्याच्या आत जाणाऱ्या अग्नीसारखे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])