8 lines
789 B
Markdown
8 lines
789 B
Markdown
# General Information:
|
|
|
|
येशू आणि त्याचे शिष्य एका लग्नात आमंत्रित आहेत. ही वचने कथेमधील स्थित करण्याविषयी पार्श्वभूमी माहिती देते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
|
|
|
|
# Three days later
|
|
|
|
येशू फिलिप्प व नथनेल यांना बोलावल्यानंतर तिसरा दिवस असे म्हणतात की बहुतेक भाषांतरकार हे वाचतात. पहिला दिवस योहान 1:35 मध्ये आणि दुसरा योहान 1:43 मध्ये येतो.
|