# General Information: येशू आणि त्याचे शिष्य एका लग्नात आमंत्रित आहेत. ही वचने कथेमधील स्थित करण्याविषयी पार्श्वभूमी माहिती देते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # Three days later येशू फिलिप्प व नथनेल यांना बोलावल्यानंतर तिसरा दिवस असे म्हणतात की बहुतेक भाषांतरकार हे वाचतात. पहिला दिवस योहान 1:35 मध्ये आणि दुसरा योहान 1:43 मध्ये येतो.