mr_tn/jhn/01/46.md

8 lines
508 B
Markdown

# Nathaniel said to him
नथनेलने फिलिप्पाला सांगितले
# Can any good thing come out of Nazareth?
जोर देण्याकरिता प्रश्नांच्या स्वरूपात ही टिप्पणी दिसते. वैकल्पिक भाषांतर: ""नासरेथमधून काही चांगले निघू शकत नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])